अर्थ : जिचे वर्णन पुराणांत किंवा धार्मिक ग्रंथांत केले गेले आहे ती व्यक्ती.
उदाहरणे :
त्याला पौराणिक व्यक्तींशी संबंधित गोष्टी वाचायला आवडते.
पौराणिक व्यक्ती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pauraanik vyaktee samanarthi shabd in Marathi.